कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय काका बनसोड (वरिष्ठ पँथर नेते) सदर कार्यक्रमात कयूम शहा यांना महाराष्ट्र राज्याचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशिष्ट सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमात अमरावती जिल्ह्याचे कार्यकारणी घोषित करण्यात आली जिल्हाध्यक्षपदी प्रविणभाऊ पाटील यांची नेमणूक करण्यात आली.
अमरावती जिल्हा उपाध्यक्षपदी मनोजभाऊ धुळेकर , राजरतन हरण, अम. जिल्हा महासचिव पदी अजय रामटेके नंदू खडसे, जिल्हा सचिव पंकजभाऊ रंगारी, सचिन मेश्राम, जिल्हा कोषाध्यक्षपदी मंगेशभाऊ ससाने, राजपालभाऊ इंगळे, जिल्हा संघटक पदी धम्मा भाऊ बागडे ,केशव गायकवाड, जिल्हा संरक्षण प्रमुख रविकाका शेंडे, शिवदास गायकवाड तसेच अमरावती शहर अध्यक्ष पदी नागेशभाऊ पाटील यांची नेमणूक करण्यात आली.
सदर कार्यक्रमात पंकज रंगारी, उदेभान गजभिये,अजय रामटेके, नागेश पाटील, गणेश कांबळे, गजानन पाटील, मंगेश ससाणे, अरुण वासनिक, धर्मेंद्र बागडे, शिवदास गायकवाड, केशव गायकवाड, रविंद्र शेंडे, सुनील कापसेकर, प्रवीण छापाणी, महेंद्र कठाने, प्रदीप गजभिये, शिवसागर पानतावणे, आदित्य रंगारी, राजपाल इंगळे, नंदू खडसे, मनोज धुळेकर, पियूष पाटील, सुमेध तायडे, सचिन मेश्राम, शाह कय्युम शहा, राजेंद्र शेंडे, विजय बनसोड, रोहित खंडारे, सुखदेव तायडे, राहुल मनोहरे, सुधाकर पाटील, विनोद भालेकर, संदीप वानखडेइत्यादी पँथर कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते...
सदर कार्यक्रमात अजय रामटेके यांनी आपले मत मांडता वेळेस भविष्याच्या दृष्टीने पँथर एकत्रित होणे आवश्यकता आहे असे मत मांडले ऍड.रमेश भाई खंडागळे यांनी भविष्यात पँथर ची कशी आवश्यकता आहे आपल्या विचारातून मांडले..
0 Comments