मा. पुरातत्व विभाग आणि संग्रहालय, संचलनालय सोनेरी महल, डॉ. बाबासाहेब आंबडेकर विद्यापिठ परिसर औरंगाबाद (छ. संभाजीनगर) 431004
माध्यमातून
मा. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय भोकरदन ता. भोकरदन जि. ते झाले नाही.
विषयः- भोकरदन येथील पोस्ट ऑफीस परिसरात, स्वामी समर्थ मंदीराच्याजवळ खोदलेल्या खोदकामामध्ये एक पुरातत्व मुर्ती आढळुन आली आहे करीता पुढील कार्यवाही करणे बाबत.
वरील विषयी विनंती अर्ज सादर करण्यात येतो की, भोकरदन येथील पोस्ट ऑफीस परिसरात हनुमान मंदीराचे नविन बांधकाम करणे असल्याने तिथे खोदकाम चालु हति क-सदरील खोदकामामध्ये एक पुरातत्व मुर्ती आढळुन आली आहे. व सदरील मुर्ती ही आहे त्या अवस्थेत पडुन आहे व त्यामुळे मुर्तीची अवहेलना होऊ नये त्यामुळे, आपण लवकरात लवकर कार्यवाही करुन, सदरील मुर्ती परीने हलविण्यात यावी व त्याची संपूर्ण चौकशी करावी की, सदरील मुर्ती ही पुरातन आहे आणून ठेवली आहे याची सखोल चौकशी करावी ही विनंती.
दिनांक - 10/9/24
यावेळी ता. प्रमुख अनिलभाऊ पगारे, तालुका महासचिव फकिरा जी बिरसोने, सुखदेव साळवे, सब्बीर मसुरी, सुनिल पगारे, योगेश आरके, सुनील साळवे, इतर उपस्थित.
0 Comments