शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे मुंबई मातोश्री निवासस्थानी शिवसेना संभाजीनगर पदाधिकारी शिष्टमंडळ यांनी भेट घेतली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख श्रीरंग आमटे पाटील व हिरा भाऊ सलामपुरे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना गणेश मूर्ती भेट देऊन स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी,मा.महापौर नंदकुमार घोडेले,महानगरप्रमुख राजु वैद्य,उपजिल्हाप्रमुख हिरा भाऊ सलामपुरे,लक्ष्मीनारायण बाखरिया,श्रीरंग आमटे पाटील,अनिल पोलकर शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
0 Comments