भोकरदन तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच भीम आर्मी तालुका प्रमुख अनिल भाऊ पगारे यांना 2024 समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.
हा पुरस्कार तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व राजमाता मा जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी राबविण्यात येतो.
यावर्षीचा हा पुरस्कार अनिल भाऊ पगारे यांना मिळालेला असून त्यांचे सर्व स्तरातून सर्व समाजिक राजकीय क्षेत्रातील
कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नेत्यांनी अभिनंदन केलेले आहे.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा.अनिलभाऊ पगारे यांना साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार 2024 जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..
शुभेच्छुक :- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना, आण्णाभाऊ साठे पुरस्कार समिती, राजमाता माॅ.जिजाऊ महिला स्वयंमसहायता बचत गट, महिला आघाडी, रावण साम्राज्य सेना समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते.
0 Comments