कोठारा जैनपुर शाखा उद्घाटन सोहळा पार पडला
या वेळी भीम आर्मी भोकरदन तालुका प्रमुख समाज भुषण अनिलभाऊ पगारे, जेष्ठ वक्ते मार्गदर्शन श्रावण कुमार आक्से, शहर अध्यक्ष पंडित बिरसोने, शहर उपाध्यक्ष साबेर शेख, युवा अध्यक्ष योगेश आरके, तालुका संघटक शब्बीर मसुरी , पिंपरी शाखा अध्यक्ष सुखदेव साळवे रजाळा शाखा अध्यक्ष कूष्णा साळवे, शोयेब भाई, अमान भाई, आम आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष महेजाद भाई, फारुक भाई, विलास नाड़े, काझी भाई, गाझी भाई, वाजिद भाई, जमिल भाई कादरी, इन्जिनियरिंग विलास हिवाळे, बाबर भाई , मुदस्सिर शेख़, हाफिज बिलाल, मियां भाई, फोरोज भाई पठान आदी उपस्थित.
अध्यक्ष : रोहित सुरडकर, उपाधक्ष : कृष्णा अशोक सुरडकर सचिव, दिपक राऊत सहाय्यक सल्लागार : राजू जाईबाहर ओबीसी सेल तळुकाधक्ष भोकरदन, हरीभाऊ राहूल सुरडकर कोषाध्यक्ष गणेश साहेबराव सुरडकर, सचिन रमेश सुरडकर संघटक दिपक रमेश सुरडकर, विनोद प्रकाश राऊत उपकोषाध्यक्ष विकास गणेश राऊत, रावसाहेब राऊत, प्रकाश राऊत, साहेबराव सुरडकर, समाधान भगवान सुरडकर, साईनाथ भगवान सुरडकर, अमोल राहूल सुरडकर, मिलिंद राहूल सुरडकर, स्वप्नील गणेश सुरडकर, वैभव संतोष सुरडकर, गौरव सुरडकर, रितेश कैलास सुरडकर, अमोल पंडित सुरडकर, बाबासाहेब सुरडकर, किरण सुरडकर भीमराव सुरडकर, राजू भीमराव सुरडकर, समाधान कुंडलिक सुरडकर, किरण कुंडलिक सुरडकर, नितीन साहेबराव सुरडकर, अनिल कडूबा सुरडकर, योगेश शिनेशराव सुरडकर, किरण सुरडकर, यशवंत तुकाराम सुरडकर, संतोष सुरडकर, संतोष वंकर सुरडकर, गणेश सुखलाल सुरडकर, सोमनाथ नाना सुरडकर, वैभव नाना सुरडकर, सागर बाळू सुरडकर, नाना सुरडकर, आदिनाथ रामभाऊ सुरडकर, विलास सुरडकर, कोंडिराम सुरडकर, राजू बाळू सुरडकर, कृष्णा भाऊसाहेब सुरडकर, बाळू सुरेश सुरडकर, बाळू चोखा सुरडकर, आकाश अनिल सुरडकर, विकास सुरडकर, कुंडलिक सुरडकर, कारभारी तुळशीराम सुरडकर, बबन सुरडकर, संजय संपत सुरडकर, पियूष कारभारी सुरडकर, सुजित सुरडकर इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments