तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने मा. अनिलभाऊ पगारे यांना साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार 2024 जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
शुभेच्छुक :- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना, आण्णाभाऊ साठे पुरस्कार समिती, राजमाता मॉ. जिजाऊ महिला स्वयंमसहायता बचत गट, महिला आघाडी, रावण साम्राज्य सेना समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते
0 Comments