खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

भीम आर्मी चे EVM विरोधात दिनांक 30-11-2024 शनिवारी दुपारी ठीक 3:30 वाजता तीव्र आंदोलन.

भीम आर्मी चे EVM विरोधात दिनांक 30-11-2024 शनिवारी दुपारी ठीक 3:30 वाजता तीव्र आंदोलन.
मुंबई कमिटी, जिल्हा कमिटी, तालुका कमिटी,सर्व भीम आर्मी पदाधिकारी यांना कळविण्यात येत आहे की,
EVM देशातून हद्दपार करण्यासाठी EVM च्या विरोधात दिनांक 30/11/2024 शनिवारी दुपारी ठीक 3:30 वाजता स्वामीनारायण मंदिर,दादर ईस्ट रेल्वे स्टेशन, दादर ईस्ट येथे आंदोलन आहे. सर्वांनी आंदोलनास वेळेवर यावे.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools