जालना प्रतिनिधी साबीर शेख - खासदार संस्थापकभीम आर्मी एडवोकेट चंद्रशेखर आजाद, भाई राष्ट्रीय अध्यक्ष विनय रत्न सिंह, राष्ट्रीय महासचिव अशोकजी कांबळे, राज्य अध्यक्ष सिताराम गंगावने, राज्य संघटक दिपकभाई भालेराव, मराठवाड़ा अध्यक्ष विनोद कोल्हे, जालना जिल्हा संघटक, प्रदिपभाई रत्नपारखे, बाळुभाऊ वाघमारे यांच्या आदेशाने भीम आर्मी भोकरदन तालुका प्रमुख समाज भुषण अनिलभाऊ पगारे, भगवान बोर्डे सर्कल अध्यक्ष राजुर, कुष्णा भाई वेलदोडे तालुका संघटक यांच्या हस्ते शाखा उद्घाटन व नियुक्ति देण्यात आली.
शाखा अध्यक्ष सागर जाधव , शाखा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव , सचिव दादाराव म्हस्के , सहसचिव काकासाहेब साठे , कोषाध्यक्ष समाधान वेलदोडे , कोषाउध्यक्ष शेंखर वाकेकर, संघटक रोहन बोर्डे यांना पुढिल कार्यासाठी सुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी सब्बिर काका मंन्सुरी, पंडित बिरसोने, साबेर शेख, भगवान बोर्डे, कुष्णा भाई वेलदोडे, रोहित सुरडकर, कुष्णा सुरडकर, सदस्य कचरु म्हस्के, अनिल म्हस्के, कैलास जाधव, राजु म्हस्के, निवृत्ती भालेराव, विजय जाधव, सिद्धार्थ बोर्डे,
बबन म्हस्के, हसन म्हस्के, संजय वाकेकर,
स्वप्निल गायकवाड़, रोहित वेलदोडे , प्रविन भालेराव, संदिप म्हस्के, मंगेश म्हस्के, धम्मदिप वेलदोडे, विजय म्हस्के, विनोद बोर्डे, अभिजीत म्हस्के इतर सदस्य व कार्यकरते व गावकरी मंडळी उपस्थित होते..
न्यूज 24 खबर
0 Comments