जल्लोष भीमजयंतीचा, महोत्सव विचारांचा
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने भीमजयंती निमित्त मागील ९ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या नागसेन फेस्टिव्हल 2025 ची महत्वपूर्ण बैठक काल डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय, नागसेनवन येथे संपन्न झाली.
दि. २८,२९ आणि ३० मार्च २०२५ ह्या तारखा जाहीर करण्यात येऊन अनेक दर्जेदार वक्ते, कवी, प्रमुख पाहुणे यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. पुढील बैठकीत ती जाहीर करण्यात येणार आहेत.
मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन
0 Comments