खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे HiMust Light Focus लावण्यात येत आहे - भाऊ फाऊंडेशन यांचे निवेदन

भोकरदन - भाऊ फाऊंडेशन पॅंथर्स महाराष्ट्र तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा मुख चौक सिल्लोड रोड येथे हायमस्ट लाईट लावण्यात यावे .

यासाठी दिनांक 27/7/2021 रोजी निवेदन दिले होते व ते हायमस्ट लाईट लावण्याचे का दिनांक 18/2/2025 रोजी पाच वर्षा नी चालु झाले .


यावेळी पाहनी करताना आम आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष महेजाद ख़ान , जमिल कादरी ,भीम आर्मी भोकरदन तालुका प्रमुख अनिलभाऊ पगारे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊ फाऊंडेशन पॅंथर्स महाराष्ट्र अनिकेत बनसोडे, समाधान इंगळे शब्बीर मंन्सुरी तालुका संघटक इतर कार्यकर्ता उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools