खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती निमित्त भोकरदन येथे राज्य स्तरीय कराटे स्पर्धा

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त भोकरदन येथे झालेल्या राज्य स्तरीय कराटे स्पर्धा मधे शोतोकाॅन कराटे व क्रीड़ा मंडळ जिल्हा जालना भोकरदन च्या विद्यार्थी यांचे घवघवीत यश संपादन केले. 
या मधे मुव्हमेट मधे भारती गाढ़े प्रथम क्रमांक 
आकांशा काकफळे प्रथम क्रमांक 
तेजस्विनी भारती 
आरव सिरसाठ दुतिय क्रमांक 
अनिकेत बनसोडे 
सम्यक बनकर पांडुरंग पाथरकर दुतिय क्रमांक 
यशवंत जाधव, संघर्ष बोर्ड 
रविना, खुशबू,निलेश 
प्रथम क्रमांक 
फाईट मधे 
अनिकेत बनसोडे यशवंत जाधव 
संघर्ष बोर्ड आरव सिरसाठ प्रथम क्रमांक सम्यक बनकर पांडुरंग पाथरकर दुतिय क्रमांक घेत भोकरदन चे नाव राज्य भर मोठे केले या सर विजय खेळाडु यांना
नगर अध्यक्ष राजाभाऊ देशमुख अण्णा साहेब चितेकर दादा 
श्रावण कुमार आक्से दादा एडवोकेट डि एस, पॅंथर दिपकभाऊ हिवाळे प्रफुल्ल कुमार आक्से भैय्या,विजय भाई लहाने रंजित माने मेज़र दिपक दाभाडे सर यांच्या हस्ते मेंडल व प्रमाणपत्र देऊण सम्मानित करण्यात आले सर्व विद्यार्थी व मुख्य कराटे प्रशिक्षक मास्टर अनिल पगारे सर 
यांना सम्मानित करण्यात आले व पुढिल वाटचाली साठी सर्व मान्यवर तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools