खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

देवा ग्रुप फाऊंडेशन वतीने विद्यार्थी यांचा सत्कार

वसई - (प्रतिनिधी सनील महिमकर) - देवा ग्रुप फाऊंडेशन वसई विरार शहर अध्यक्ष मा तेजस तेंडुलकर व संपूर्ण सदस्य पदाधिकारी समन्वय आयोजित दि २२ जून २०२५ रोजी शैक्षणिक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नुकताच १०वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वाटचालीस संदर्भात मार्गदर्शन शिबिर तसेच त्याचे सत्कार समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मेडल देण्यात आले आणि सर्टिफिकेट देण्यात आले

तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी मार्गदर्शन देण्यात आले कशा प्रकारे ॲडमिशन प्रक्रिया आहे तथा कोणत्या फील्ड मध्ये गेल्यावर कोणत्या प्रकारचा नोकऱ्या मिळतात ह्याचे सुद्धा प्रशिक्षण देण्यात आले .

दर वर्षी देवा ग्रुप असा प्रकारचा उपक्रम राबवतात ज्याने करून विद्यार्थ्यांना जास्त प्रोत्साहन प्राप्त होऊ शकेल व त्यांचा अडचणी समजून घेण्यास मदत होते.


Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools