भाऊ फाऊंडेशन पॅंथर्स महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने
1) ➡️राष्ट्रीय समाज भुषण पुरस्कार
2) ➡️राष्ट्रीय जिवन गौरव पुरस्कार
3) ➡️राष्ट्रीय व राज्य क्रीड़ा शिक्षक पुरस्कार
4) ➡️राष्ट्रीय मास्टर चैंपियन पुरस्कार
1) ➡️राज्य स्तरीय समाज भुषण पुरस्कार
2) ➡️ राज्य स्तरीय जिवन गौरव पुरस्कार
3) ➡️ राज्य स्तरीय क्रीड़ा पुरस्कार
4) ➡️ राज्य स्तरीय मास्टर चैंपियन पुरस्कार
2025 चे आयोजन
ऑगस्ट 2025 भोकरदन येथे सालाबाद प्रमाणे कला, क्रीडा, कार्य आणि कर्तव्य या क्षेत्रातून पुरस्कार जाहीर करणार आहोत तरी इच्छुक सदस्यांनी आपली नावे नोंदवावी.
♦ राष्ट्रीय समाज भुषण पुरस्कार
♦ राष्ट्रीय जिवन गौरव पुरस्कार
♦ राष्ट्रीय क्रीड़ा रत्न पुरस्कार
1️⃣ कला क्षेत्र
चित्र कला, वाद्य कला, शिल्प कला, नृत्य कला, चित्रपट कला,
2️⃣ क्रीडा क्षेत्र
सर्व प्रकारचे खेळ व जे खेळ शालेय खेळात खेळले जातात.
3️⃣ कार्य क्षेत्र
समाज सेवक, उद्योजक,सामाजिक संस्था, सहकरी संस्था, कार्यकर्ता व तो सर्वसामान्य वेक्ती ज्याने समाजासाठी दिलेले योगदान.
4️⃣ कर्तव्य क्षेत्र
आर्मी, पोलीस, रेल्वे, शालेय शिक्षक,सरकारी,अधिकारी, कर्मचारी, सपाई कामगार
डॉकटर, व पॅरामेडिकल स्टाफ,बँक कर्मचारी,
पुरस्काराचे स्वरुप
आकर्षक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र फ़्रेम, मानाचा फेंटा
पुरस्काराचे प्रकार
उत्कृष्ट कला पुरस्कार , उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार, उत्कृष्ट कार्यसम्राट पुरस्कार, कर्तव्यनिष्ठ पुरस्कार,
प्रशिक्षकांसाठी
उत्कृष्ट कला व क्रीडा मार्गदर्शक
राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार वयोमर्यादा 30 +
नोंदनी फिस अनिवार्य आहे
सत्कारमूर्ती वेक्ति ने आपल्या आयुष्याचा बराच काल ज्या क्षेत्रातून दिला त्या क्षेत्रातून पुरस्कार प्रदान करुण त्यांचा सन्मान करण्यात येइल.
सौजन्या – भाऊ फाऊंडेशन पॅंथर्स महाराष्ट्र
नाव नोंद व माहिती साठी
आयोजक :
1) ⏩ दिपक भाऊ हिवाळे 📱9922535051
आयोजक:
2) ⏩ अनिलभाऊ पगारे
9764577216 📱9370577216
आयोजक:
3) ⏩ रंजित माने
📱9689953111
4) ⏩ परमेश्वर दादा वाहुळे
📱9673020625
5) ⏩ कुष्णाभाई वेलदोडे
📱9702673583
6) ⏩ सुनिलभाऊ पगारे
📱9673217991
7) ⏩ किरण आरके
📱9762049003
8) ⏩ गुड्डू भाई कादरी पत्रकार
📱9860113509
प्रस्थाव पाठवण्याची शेवटी तारीख 10 ऑगस्ट (शेवट)
0 Comments