खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

अनिल भाऊ पगारे यांना बुलढाणा चिखली येथे बहुजन रत्न पुरस्कार प्रदान

ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली R. N. 534/F-1058/2009 द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम सुलोचना महिला आश्रम लताई अनाथलंय, भोकर ता चिखली जि. बुलडाणा च्या वतीने करवीर नरेश आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू जी महाराज यांच्या जयंती निमित्त सन्मान सोहळा २०२५
बहुजन रत्न जिवन गौरव पुरस्कार 2025 रविवार 6 जूलै रोजी पॅंथर अनिलभाऊ पगारे भीम आर्मी भोकरदन तालुका प्रमुख तथा भाऊ फाऊंडेशन पॅंथर्स महाराष्ट्र चे राष्ट्रीय अध्यक्ष यांना ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली बुलढाणा तर्फे राज्य स्तरीय बहुजन रत्न जिवन गौरव पुरस्कार श्रि शिवाजी सिनियर काॅलेज चिखली येथे देण्यात आला .
यावेळी व्यवस्थापक प्रशांत डोगरदिवे, अध्यक्ष लता अविनाश डोगरदिवे, तहसीलदार गायकवाड़, प्रदेश सचिव बसपा एडवोकेट सिरसाठ आदि मान्यवर यांच्या हस्ते राज्यातील समाजिक कार्यकर्ता पत्रकार, कला उद्योजक, तसेच सामाजिक कार्य करणारे असे एकूण शंभर कार्यकर्ते यांना या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले..
राज्यातून वेग वेगळ्या ठिकाणाहून विविध शेत्रात काम करणारे सदस्य या वेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools