जालना: शोतोकाॅन कराटे व क्रीड़ा मंडळ जिल्हा जालना भोकदरन महाराष्ट्र चे विद्यार्थी भारती गाढ़े हिने खुला वजन गट प्रथम क्रमांक घेत विभागीय स्पर्धा साठी निवड.
आकाश काकफळे 17 वर्ष खालील वज़न गट 35 मधे प्रथम क्रमांक घेत विभागीय स्पर्धा साठी निवड व पांडुरंग पाथरकर दुतिया क्रमांक मिळवला.
यावेळी मुख्य प्रशिक्षक अनिल पगारे, अबादास दादा चित्तेकर, महेंद्रभाई रत्नपारखे, प्रदिप भाई रत्नपारखे, सचिन आर्य, मयुर सर यांनी पुढिल स्पर्धा साठी शुभेच्छा देत सर्व विद्यार्थी यांचे स्वागत केले.
प्रतिनिधी: शेख साबीर
0 Comments