दिनांक 31/8/2025
शोतोकान कराटे व क्रीड़ा मंडळ जिल्हा जालना भोकदरन महाराष्ट्र तथा भाऊ फाऊंडेशन पॅंथर्स महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्य माने समाजिक कार्यकर्ता तथा राष्ट्रीय क्रीड़ा मार्गदर्शक
खेळाडु कलावत यांना राष्ट्रीय व राज्य स्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवर यांच्या हासते करण्यात आले.
या वेळी महेंद्र साबळे गट विकास अधिकारी पंचायत समिति भोकरदन, भाऊ फाऊंडेशन संस्थापक दिपकभाऊ हिवाळे
राष्ट्रीय अध्यक्ष अनिलभाऊ पगारे, जि प प्रशाला शाळेचे
मुख्याध्यापक जंजाळ, माजी नगरसेवक श्रावण अक्से,
एडवोकेट डि एस जाधव, एडवोकेट के एस बनकर, पि एस आय पवन राजपूत, डि के सर, माजी नगरसेवक चंद्रकांत पगारे, माजी पोलीस अधिकारी गोकुल सिंह बुदिले
रोहणभाई डोळसे, संजयभाई डोळसे, विकास भाई डोळसे, राहुल नवगिरे, गुड्डू भाई कादरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
व मान्यवर यांच्या हसते राज्यातील व देशातील राष्ट्रीय क्रीड़ा पुरस्कार, राष्ट्रीय जिवन गौरव पुरस्कार, समाज भुषण पुरस्कार इत्यादी देऊन अन्य 100 पुरस्कार अर्थी विजेता यांना सम्मानित करण्यात आले.
न्यूज 24 खबर/प्रतिनिधी शेख साबीर
0 Comments