तथा भाऊ फाऊंडेशन पॅंथर्स महाराष्ट्र तर्फे दर वर्षी राष्ट्रीय व राज्य स्तरीय पुरस्कार सोहळा चे आयोजन केले जाते
या वेळी भोकरदन येथे हा पुरस्कार सोहळा 31 ऑगस्ट ला संपन्न झाला या पुरस्कार सोहळा ला भन्ते शिवाली अंगुलीमाल हे सोहळ्याला उपस्थित राहु शकले नव्हते.
त्या निमित्त 19 सेप्टेंबर रोजी जालना जिल्हा क्रीड़ा संकुल येथे भनते शिवली यांना राष्ट्रीय समाज भुषण पुरस्कार देऊण सम्मानित करण्यात आले .
यावेळी अंबादास दादा चित्तेकर, महेंद्र भाई रत्नपारखे, समाज भुषण पॅंथर अनिलभाऊ पगारे (राष्ट्रीय अध्यक्ष भाऊ फाऊंडेशन) , पोलीस हेड कांस्टेबल योगेश दाभाड़े यांच्या हस्ते भन्ते शिवाली यांना सम्मान चिन्ह प्रमाणपत्र फेर्म देऊण सम्मानित करण्यात आला व शुभेच्छा देऊण स्वागत केले या वेळी आदी समाज बंधु उपस्थित होते.
प्रतिनिधी: शेख साबीर
0 Comments