भीम आर्मी संस्थापक आझाद समाज पार्टी पक्षाचे प्रमुख खासदार एड चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली शहरात काम करण्याची इच्छा या वेळी त्यांनी व्यक्त केली.
या नियुक्ती दरम्यान भीम आर्मी तालुका प्रमुख अनिलभाऊ पगारे, आम आदमी पार्टी चे महेजाद खान, जावेद पहैलवान, आकिप शेख़ इमरान शेख़, शब्बीर मसुरी, पंडित बिरसोने
ज्ञानेश्वर भालेराव, आदी कार्यकर्ता यांच्या उपस्थित नियुक्त पत्र देण्यात आले.
भोकरदन प्रतिनिधी: शेख साबीर
0 Comments