खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर, महिलांना मोठा वाटा

राज्यातील नगरपरिषदांच्या आरक्षणाची घोषणा : 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर, महिलांना मोठा वाटा

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यापूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने वेगाने पाऊले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची बहुप्रतिक्षित घोषणा करण्यात आली.
या घोषणेनुसार, एकूण 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांमध्ये यावेळी अनुसूचित जातीच्या महिलांना (SC Women) आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

या आरक्षण जाहीर झालेल्या महत्वाच्या नगरपरिषदांमध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, आणि बीड यांचा समावेश आहे. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल, याबाबत लोकप्रतिनिधींमध्ये मोठी उत्सुकता होती. आता जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा किंवा तोटा होईल, हे आता काहीवेळातच समोर येईल.

33 नगरपरिषदापैकी 16 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर-

- देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित

- मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

- तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित

- ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित

- वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित

- भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित

- घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित

- चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित

- शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित

- सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित

- मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित

- दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित

- दिग्रस – महिला प्रवर्ग आरक्षित

- अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित

- बीड – महिला प्रवर्ग आरक्षित

- शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात पुढील नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर-

– भडगाव (जळगाव)

- वणी

- पिंपळनेर (धुळे)

- उमरी (नांदेड)

- यवतमाळ

- शेंदूरजनघाट

67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित –

1. भगूर – ओबीसी महिला

2. इगतपुरी – ओबीसी महिला

3. विटा – ओबीसी महिला

4. बल्हारपूर – ओबीसी महिला

5. धाराशिव ओबीसी महिला

6. भोकरदन – ओबीसी महिला

7. जुन्नर – ओबीसी महिला

8. उमरेड – ओबीसी महिला

9. दौडं – ओबीसी महिला

10. कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला

11. हिंगोली – ओबीसी महिला

12. फुलगाव – ओबीसी महिला

13. मुरुड जंजीरा – ओबीसी महिला

14. शिरूर – ओबीसी महिला

15. काटोल – ओबीसी महिला

16. माजलगाव – ओबीसी महिला

17. मूल – ओबीसी महिला

18. मालवण – ओबीसी महिला

19. देसाईगंज – ओबीसी महिला

20. हिवरखेड – ओबीसी महिला

21. अकोट – ओबीसी महिला

22. मोर्शी – ओबीसी महिला

23. नेर- नवाबपूर – ओबीसी महिला

24. औसा – ओबीसी महिला

25. कर्जत – ओबीसी महिला

26. देगलूर – ओबीसी महिला

27. चोपडा – ओबीसी महिला

28. सटाणा- ओबीसी महिला

29. दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला

30. बाळापूर – ओबीसी महिला

31. रोहा – ओबीसी महिला

32. कुरडुवादी – ओबीसी महिला

33. धामणगावरेल्वे – ओबीसी महिला

सौजन्य:प्रबुद्ध भारत 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools