भोकरदन शहरातील मुख्य चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भीम आर्मी आणि आम आदमी पार्टी वतीने अशोक विजयादशमी दिनानिमित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवंदन करण्यात आले.
यावेळी भीम आर्मी भोकरदन तालुका प्रमुख अनिलभाऊ पगारे , उद्दोजक अलोक आक्से, माजी नगर सेवक, श्रावण दादा अक्से, के एस बनकर ,आम आदमी पार्टी चे जिल्हा उपप्रमुख महेजाद खान, फारुख शेख, जुनेद क़ादरी
भीम आर्मी भोकरदन शहर अध्यक्ष पंडित बिरसोने आकाश जाधव, धनराज भारती आदी कार्यकर्ता उपस्थित
0 Comments