प्रकल्पाच्या गतीमध्ये दिरंगाई चालणार नाही. प्रत्येक प्रकल्पाच्या तांत्रिक आणि भौगोलिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून या कामांमुळे अंतर कमी होणार आहे.
वेळ आणि इंधनाची बचत होऊन प्रवास सुखकर होण्यास मदत होणार असून यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देशही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
बैठकीस राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सहसंचालक मनूज जिंदल, तसेच भू-सर्वेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक रामदास खेडेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी:विशाल पठारे
0 Comments