या अभियानाद्वारे अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना नेत्र आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सुरू केलेल्या अभियानाचा समारोप २ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आला. या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबविण्यात आले.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील एकूण १२,७६४ रुग्णालयांनी अभियानात सहभाग नोंदवला. या कालावधीत १०, ७२० नेत्र तपासणी शिबिरे पार पडली
ज्यामध्ये एकूण ५,१६,७५२ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
नमोनेत्रसंजीवनी
0 Comments