खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

शस्त्रे वापरण्याची परवानगी द्या - भीम आर्मी आजाद समाज पार्टी भोकरदन

भोकरदन - भीम आर्मी आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज भोकरदन कमिटी तर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात बौद्ध समाजावर वाढत्या अत्याचारा विरोधात भीम आर्मी च्या पदाधिकारी यांना समाजाच्या रक्षणासाठी शस्त्रे वापरण्याची परवानगी देण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली यावेळी विधानसभा अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे , पँथर कवी किरण , कृष्णा वेलदोडे , फकिरा बिरसोने , योगेश आरके , पंडित बिरसोने ,सद्दाम शेख , शिवलाल जोहरे उपस्थित होते.
भीम आर्मी आजाद समाज पार्टी भोकरदन 
निवेदन 

सौजन्य - 
भीम आर्मी आजाद समाज पार्टी 
भाऊ फाऊंडेशन पँथर्स महाराष्ट्र 



Post a Comment

1 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools