भोकरदन - विजयादशमीच्या निमित्ताने शहरातील मुख्य चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे या संबंधी नगराध्यक्ष भोकरदन यांना विचारणा केली लवकर काम पूर्ण करा अन्यथा भीम आर्मी भाऊ फाऊंडेशन पँथर्स वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा कमिटी पदाधिकारी यांनी दिला व इतर विकासाच्या कामा संबंधी चर्चा करण्यात आली.
यावेळी आज़द समाज़ पार्टी विधानसभा अध्यक्ष अनिलभाऊ पगारे, कवी किरण, कॉंग्रेस जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगरसेवक श्रावण अक्से, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राहुलभैय्या देशमुख,नगरसेवक गणेश जाधव, शहराध्यक्ष पंडित बिरसोने, मुकेशभाई आरके,क्षितिज गवळी, योगेशभाई आरके आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
जयभीम जयभीम आर्मी
2 Comments
Jay bhim army
ReplyDeleteजयभीम जयभीम आर्मी
Delete