गरीबांना केंद्राकडून पंधरा लाख तर नाही मिळणार पण पंधरा हजार मिळेल यासाठी प्रयत्न करा कारण सामान्य नागरिक दिवस भर काम करून संध्याकाळी आपल्या मेहनतीची मजूरी घेऊन जातो ना तेव्हा त्याच्या घरात चूल सुरू होते..
- पँथर कवी किरण
भीम आर्मी तालुका प्रमुख
भाऊ फाऊंडेशन पँथर्स प्रदेशाध्यक्ष
0 Comments