जगात विद्वान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य उद्घाटन करत आहोत आपल्या न्यूज 24 ख़बर या यु ट्यूब चॅनेल चे ज्यांना ज्यांना पत्रकार व्हायची इच्छा आहे अशा सर्व बंधू भगिनींची आम्हाला गरज आहे आपण आमच्या या सामाजिक लढाईतील निडर व्यक्ती आहात आम्ही आपले स्वागत करतो सोबत या आणि समाजकार्य करा ...
अधिक माहिती साठी तुम्ही बॅनर मध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा..
किरण आरके
मुख्य संपादक 📞 ९७६२०४९००३
पूर्ण माहिती देण्यात येईल जयभिम
टिप - दिनांक 9 एप्रिल 2021 पासून दिनांक 13 एप्रिल 2021 पर्यंत नाव नोंदणी करण्यात येईल.
0 Comments