कार्यक्रमाची सुरुवात रचियता साहित्य मंच संस्थापक गोपाल फुलउंबरकर यांनी साहित्यिक कवी किरण आरके
आणि कवयित्री प्रियजा राऊत यांचे पत्र वाचून केली..
साहित्यिक क्षेत्रातील हा कार्यक्रम रचियता साहित्य मंच वतीने नेहमी घेण्यात येतो. तसेच संस्थापक गोपाल फुलउंबरकर यांनी नवीन साहित्यिक बंधू आणि भगिनी साठी मोठे व्यासपीठ खुले केले असे मत कवि किरण आरके यांनी दिले व समूहाचे धन्यवाद आभार व्यक्त केले.
पत्रलेखनासाठी रचियता साहित्य मंच वतीने दोन्ही साहित्यिकांस गौरवपत्र देण्यात आले.
0 Comments