दिनांक 07-04-2021
दुकानातील पदार्थ यांची चौकशी करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली. कारवाई योग्य नाही केली तर अन्न औषधी प्रशासन विभाग जालना विरोध उपोषण करण्यात येईल अशी माहिती भीम आर्मी भोकरदन तालुका प्रमुख किरण आरके यांनी पत्रकारांना दिली यावेळी विधानसभा अध्यक्ष अनिलभाऊ पगारे, शहर अध्यक्ष पंडित बिरसोने तसेच भाऊ फाऊंडेशन युवा अध्यक्ष ऋषीकेश हिवाळे उपस्थित होते.

1 Comments
Great
ReplyDelete