माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाला हा सत्याचा विजय आहे. कोणीही कोर्टाच्या कारवाईत हस्तक्षेप करू नये. कायद्याबाबत दिशाभूल कराल तर ते सहआरोपी होऊ शकतात. मला धमक्या येत आहेत. माझ्याही जिवाला धोका असून हे माझ्या कुटुंबाचाही घात करू शकतात असा गंभीर आरोप अँड जयश्री पाटील यांनी केला आहे.
0 Comments