यांनी जिल्हाधिकारी यांना लॉकडाऊन मध्ये रमजान चा पवित्र सण आला असून अत्यावश्यक वस्तू साठी सूट द्यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी फारूख शेख, विजय मेहर, मन्सूर बहिरे, अमित आगरकर,धनंजय गोफणे, कुणाल जाधव, हुसेन शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते..
न्यूज 24 खबर : धनंजय गोफणे ( परंडा प्रतिनिधी )
0 Comments