वडाळी येथे लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परीषद अध्यक्षा कु. सिमाताई वळवी यांनी केले.
खैरवे-भडगांव येथे पं.स. सदस्या सौ. चंदनबाई पानपाटील यांच्या गांवी भेट
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं.स. सदस्या चंदनबाई पानपाटील व जि.प. ज्येष्ठ शिक्षिका यांनी जि.प. अध्यक्षा यांचा सत्कार केला.
तद्नंतर प्रा.आ. केंद्राच्या नूतन इमारत व कर्मचारी वसाहत पाहणी केली तसेच लसीकरण केंद्राला भेट दिली
खैरवे-भडगांव येथे माजी सरपंच उमेश पटेल, पं.स.सदस्या चंदनबाई पानपाटील यांच्या घरी भेट दिली असता माजी सरपंच सौ. दुर्गाबेन पटेल व ग्रा. पं. सदस्य राजेंद्र पानपाटील यांनी जि.प. अध्यक्षांचा सत्कार केला वडाळी, खैरवे-भडगांव, देऊर व परिसरातील कार्यकर्ताशी संवाद साधला.
कार्यक्रमास तालुका वैदकीय अधिकारी डॉ. राजेश वळवी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव तुषार गोसावी, माजी सरपंच दिपकभाई पाटील, पोलिस पाटिल गजेंद्र गोसावी, धनराज पानपाटिल, वडाळी वैद्यकीय अधिकारी राजन दुग्गड, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पानपाटील, अनिल कुवर, कल्पना मोहिते, संजय पानपाटील, हर्षल कोळी, हिम्मत तिरमले, श्याम गिरासे, वडाळी जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते...
नंदुरबार प्रतिनिधी : राहुल आगळे
0 Comments