नळाची पाईपलाईन फुटल्याने शहराला पाच - सहा दिवस नळाचे पाणी मिळणार नाही त्यामुळे भिम आर्मी विधानसभा अध्यक्ष अनिलभाऊ पगारे यांनी नगर परिषद भोकरदन यांंना अल्टटीमेटम दिल्यामुळे नगर परिषद कर्मचारी गोवर्धन सोनवणे यांनी दिनांक 20-05-2021 रोजी हातपंप दूरूस्त करून जनतेसाठी वापर करण्यात येईल अशी गवाही न्यूज 24 खबर मुख्य संपादक किरण आरके यांना दिली..
0 Comments