त्यात बौद्ध पौर्णिमा निमित्त कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने कार्यक्रम करण्याचे सूचना देण्यात आल्या.
शासनाचे सर्व नियम आपणावर बंधनकारक राहतील असे सांगण्यात आले.
बैठकीस अनिलभाऊ आगळे, प्रकाश आगळे, नाना पुढारी, सुरेश कुवर, सिद्धार्थ सामुद्रे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..
नंदुरबार प्रतिनिधी : राहुल आगळे
0 Comments