नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या आदिवासी उपयोजना अंतर्गत वडाळी तालुका शहादा येथील आदिवासी वस्तीत हातपंप उभारणी कामाच्या शुभारंभ करतांना शहादा पंचायत समितीच्या वडाळी गावाच्या सदस्या सौ. चंदनबाई देवेंद्र पानपाटील यांनी आदिवासी उपयोजना अंतर्गत वडाळी गावाच्या आदिवासी गोरगरीब आदिवासी समाजाला हातपंप सौ. चंदनाबाई यांनी आदिवासी भागात पाण्याची टंचाई असल्यामुळे चंदनाबाई यांनी आदिवासी समाजासाठी खुप चांगल्या पद्धतीने काम केले..
या वेळी वडाळी गावांचे सरपंच जामसिंग दादा भील ,वडाळी गावांचे माजी सरपंच दिपकभाई पाटील , तुषार गोसावी , देवेंद्र पानपाटील, संजय पानपाटील , प्रदिप गोसावी , सतिश कोळी , विशाल गोसावी , छोटु भील, अर्जुन सोनवणे, ग्रामविकास अधिकारी बी.बी.देसले, गावकरी बंधू भगिनी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते..
जाहिरात
0 Comments