आज.दिणांक ०६/०६/२०२१ रोजी मौजे शनिमांडळ व तलवाडे ता.जिल्हा नंदुरबार येथे रस्ता काॅंक्रिटिकरण कामाचे भूमिपूजन सोहळा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ विजयकुमार गावित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ हिना विजयकुमार गावित यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या वेळी डॉ सुप्रियाताई गावित, जिल्हा पं सदस्य रचिका ताई प्रविण पाटील, पं.स.सदस्य छाया जितेंद्र पवार, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक दादा पाटील, शनिमांडळ सरपंच योगेश दादा पाटील, तीलालच्या सरपंच वंदना ताई पाटील, तलवाडे चे सरपंच भरत राजपूत, शनिमांडळ उपसरपंच निलेश पाटील, तलवाडे उपसरपंच कांतीलाल धनगर, ग्रामपंचायत सदस्य लाला भील, दिपक पाटील, युवराज पाटील,जगन पाटील, भाईदास सर, सुधीर पाटील, दिलीप पाटील, अरविंद पाटील, शांतीलाल पाटील, भाऊराव पाटील, शंभू माळी, रमेश माळी, राजु माळी, रमेश धोबी, चिंधु भाऊ धनगर, महेन्द्र राजपूत, संतोष धनगर, छबिलाल धनगर, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पाटील, तसेच सर्व सन्माननीय ग्रामस्थ पद अधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते..
नंदुरबार प्रतिनिधी : राहुल आगळे
0 Comments