खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

मौजे उमर्दे व मौजे लहान शहादा ता.जि.नंदुरबार येथे जन सुविधा अंतर्गत गावतर्गत रस्ता काॅंक्रिटिकरण

नंदुरबार : मौजे उमर्दे व मौजे लहान शहादा ता.जि.नंदुरबार येथे जन सुविधा अंतर्गत गावतर्गत रस्ता काॅंक्रिटिकरण
भुमिपुजन डॉ हिना विजयकुमार गावित व नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ सुप्रियाताई गावित, जिल्हा परिषद सदस्य योगीनिताई भारती , भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील, उमर्दे चे सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर दादा साळुंखे, लहान शहादा सरपंच सुखीबाई भील, उपसरपंच भगवान भाई पटेल, उमर्दे ग्रा.पं.सदस्य रमेश मराठे, रघुनाथ मराठे, पंकज मराठे, कमलेश चौधरी, लहान शहादा येथील ग्रामपंचायत सदस्य आत्माराम भील ,सुखलाल पाडवी , रघुनाथभाई पटेल, राजाराम पटेल , अमोल भाऊ भारती तसेच सर्व सन्माननीय ग्रामस्थ व पद अधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते..
नंदुरबार प्रतिनिधी : राहुल आगळे 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools