या सभे दरम्यान शाळेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री. देविदासराव श्रावण वानखडे यांचेकडून आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती करिता, शाळेला पंधरा हजार रुपये चा धनादेश सुपूर्द केला.
धनादेश स्विकारतांना संस्थेचे सन्माननीय सचिव श्री. न. वै. देशमुख व इतर सन्माननीय मंडळी, गावकरी, शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.!!
अमरावती प्रतिनिधी : अमर वानखडे
1 Comments
Very nice 👍🏻
ReplyDelete