उस्मानाबाद : परंडा शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 52 व्या स्मृतिदिनी अभिवादन ..!
साठे नगर, मंगळवार पेठ परंडा येथे फकीरा दल संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी फकीरा दल संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा कार्याधक्ष गोवर्धन शिंदे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारणी सदस्य तानाजी बनसोडे.
फकिरा दल परंडा तालुका अध्यक्ष नवनाथ कसबे, परमेश्वर शिंदे, घनश्यामभाऊ शिंदे, भाग्यवंत शिंदे, संजय शिंदे, समता सैनिक दलाचे अश्रुबा वाघचौरे, किरण शेलार, कृष्णा चांदने, प्रविण शिंदे, ओमकार शिंदे.
जयंत शिंदे, सचिन शिंदे, दत्ता भागवत शिंदे, दत्ता सुभाष शिंदे, रणजित शिंदे, प्रविण शिंदे, राजेंद्र शिंदे इ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फकीरा दल परंडा तालुका सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इतर पक्ष संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..!!
परंडा प्रतिनिधी : धनंजय गोफणे
+91 89754 64202
0 Comments