पालघर : विक्रमगड तालुक्यात संभाजी ब्रिगेड संघटनेचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात आणि पदाधिकाऱ्यांसह प्रमुख मान्यवर यांच्या नेतृत्वात संपन्न
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
पालघर जिल्हा अध्यक्ष शिवतेजसदादा भोईर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे नियोजन झाले.
पाहुण्यांचे आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांची स्वागताची तयारी विक्रमगड येथील दिवेकर वाडी याठिकाणी करण्यात आली होती.!!
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एड मनोजदादा आखरे, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड हे होते या कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांना अध्यक्षांचे मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचे उद्घाटक इंजिनीयर शिवश्री विजय पाटील (जेष्ठ नेते ), शिवश्री आप्पासाहेब सावंत (प्रदेश उपाध्यक्ष) आणि शिवश्री सुहास राणे (प्रदेश उपाध्यक्ष) होते.
0 Comments