खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

परिवर्तन विचार मंच व ग्रामपंचायत कार्यालय, ईटकूरच्या संयुक्त विद्यमाने ग्राम पंचायतीच्या प्रांगणात चमत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन

उस्मानाबाद : २१ सप्टेंबर २०२१ रोजी गणरायांच्या   दुध प्राषणाला आज २६ वर्षे पूर्ण झाली या घटनेचे औचित्य साधून ईटकूर ता कळंब येथे परिवर्तन विचार मंच व ग्रामपंचायत कार्यालय, ईटकूरच्या संयुक्त विद्यमाने ग्राम पंचायतीच्या प्रांगणात चमत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सुरवातीला प्रताप पाटील यांच्या हस्ते विना वातीचा विना तेलाचा दिवा पेटवून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प माजी सदस्य प्रताप पाटील हे होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य लक्षण आडसूळ यांनी केले.महाराष्टू अंनिसचे क्रियाशील कार्यकर्ते तुकाराशिंदे यांनी विविध चमत्काराव्दारे प्रबोधन केले. 
या मध्ये करणीचा नारळ, मंत्रांद्वारे अग्नी पेटविणे, जिभेतून तार आरपार, प्रश्न चिन्हे बोटावर पेलणे, पेटता फलिता हातावरुन फिररपणे, आग खाणे, लिंबातून करणी काढणे इत्यादी प्रात्यक्षिका व्दारे शास्त्र शुद्ध माहिती हेऊन प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
देवी अंगात येणे, भूताने झपाटणे, देवी अंगात येणे, करणी, भानामती, जादूटोना ईत्यादी विषयांवर आपले सडेतोड वैज्ञानिक विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाला ग्रा.प सदस्य गुंडेराव गंभिरे, आबासाहेब आडसूळ, हनुमंत कस्पटे, उपसरपंच विलास गाडे, भाऊसाहेब मोरे, कृष्णा मोरे, महादेव कदम लोकमत प्रतिनिधी बालाजी आडसुळ, बहुजन महाराष्ट्र प्रतिनिधी सुधाकर रणदिवे इत्याही उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते अशी माहिती आमचे प्रतिनिधी अमोल रणदिवे यांनी दिली.

Post a Comment

1 Comments

  1. The most enduring symbol of the Norse - titanium arts
    mens titanium wedding bands tj-metal-arts › tj-metal-arts The kadangpintar most enduring symbol of casino-roll.com the Norse - titanium arts · ventureberg.com/ The most enduring goyangfc.com symbol of the Norse - titanium arts · The most enduring symbol of the Norse - titanium arts.

    ReplyDelete

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools