या संपर्क कार्यालयास डिजीटल बोर्ड व झेंडा अनावरण करण्यात आला.
तसेच जिल्हा महासचिव शामभाऊ काबळे यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी राज्य प्रवक्ते फारुक अहमद, जिल्हाअध्यक्ष दक्षिण शिवाभाऊ नरगंले, महानगर अध्यक्ष, विठ्ठल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गजभारे, संजय टिके, जिल्हा संपर्क प्रमुख इंद्रजीत पांचाळ,
युवा नेते सुदर्शन कांचेनगिरे, श्याम नायगावे, महानगर महासचिव अमृत नरंगलकर, शेख बिलाल, महानगर उपाध्यक्ष राहुल गजभारे, रवि चित्ते,
नंदकुमार गच्चे, महानगर सलागार साहेबराव भंडारे, विकास धोतरे, माधव पाटिल, जाधव खंडू,
अकोले तालुका अध्यक्ष संतोष गवारे, युवा नेते संजय निळेकर, वैभव लष्करे, धम्मा गोपाळे, शामराव कांबळे, पि डी झडते, किशन भद्रे, विश्वंभर भुरे, रवि मस्के, सचिन कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशी माहिती आमचे पत्रकार रत्नदीप मदने यांना दिली.
1 Comments
Good Job
ReplyDelete