लोहगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त राजश्री शाहू महाराज सेवाभावी संस्था वतीने मुक्ती संग्रामात प्राणांची आहुती देनार्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा भव्य सत्कार समारंभ करून, हुतात्मा फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी नरेंद्र पाटील चव्हाण, काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवाजी पाचपीपळीकर, शंकर यंकम, विजय जाधव, माधवराव येरमवार,
पांडुरंग रांमपुरे, यादवराव कोळनुरे, गंगाधर रेडेस, राजु शिंपाळकर, कोंडा वार, नागनाथ नाईनवाड, नम्रता कोळनुरे, राजु सोनुले,
दत्ता पांढरे, व्यंकटराव नाईनवाड, उत्तमराव जाधव, शंकरराव राखे, दिलीप पांढरे, प्रल्हाद वानोळे, हाणमंत पांढरे, दिगांबर काचमोडे, उत्तम वानोळे, गजानन लघुळे, नागनाथ शेटकार,
नागेश मुकदम, बाबुराव माळी, सत्यनारायण चिंचोले, चंद्रकांत मस्तापुरे, राजेश वानोळे, संतोष स्वामी, अनिल गोस्वामी, मंगेश वानोळे सर्व प्रमुख पदाधिकारी गावकरी उपस्थित होते..
0 Comments