महिला पत्रकार तन्नू हि वायएफसी न्यूज चॅनल च्या कार्यालयात पतीसोबत जात असताना तिच्यासोबत रस्त्यावर एका पोलीस कर्मचारी याने तलाशी करायची म्हणत विनयभंग करत छेडछाड केली; असा रडत रडत सांगताना छेडछाड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे ..
त्यांनी ट्विटर वर योगी आदित्यनाथ यांचा चांगला समाचार घेतला असून नेटकऱ्यांनी या महिला पत्रकारासोबत आम्ही न्याय मागत आहोत अशी जोरदार मागणी केली आहे..
या मागणीवर दुजोरा देत भिम आर्मी आझाद समाज पार्टी जालना मिडीया प्रभारी किरण आरके आझाद समाज पक्षाच्या जालना ऑफिशियल ट्विट वरून सूचक इशारा न्याय न मिळाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करू; असे ट्विटर सांगितले आहे.
न्यूज 24खबर
0 Comments