औरंगाबाद संभाजीनगर – मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र टीव्ही सेंटर येथे लोककला महोत्सव हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला .
मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद संभाजीनगर येथील लोककला महोत्सवात जमलेली गर्दी
या कार्यक्रमाला मराठवाड्यातून वेगवेगळ्या विभागातून लोककलावंत यांनी आपली हजेरी लावून आपली कला सादर केली .
यावेळी या लोककला महोत्सव कार्यक्रमांमध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामवंत प्रमुख पाहुणे उपस्थित होती.
या कार्यक्रमांमध्ये विशेष उपस्थिती म्हणून भारतीय दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेश नेते एडवोकेट रमेशभाई खंडागळे यांच्या सहित भारतीय दलित पॅंथर चे सर्व पदाधिकारी महिला आघाडी शहर जिल्हा पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद टीव्ही सेंटर औरंगाबाद संभाजीनगर संशोधन केंद्र येथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी लोककला स्वागत अध्यक्ष व आयोजक एकनाथ अण्णा त्रिभुवन यांच्या हस्ते भारतीय दलित पॅंथरच्या सर्व पदाधिकारी यांचा स्वागत व सत्कार करण्यात आले.
- जयभीम पँथर
- किरण आरके
0 Comments