या निमंत्रण पत्रिकेचे भारतीय दलित पँथर वतीने जिल्हाध्यक्ष नितेशभाऊ तांगडे आणि संघटक किरण आरके यांनी सर्व पँथर्स चा मान ठेऊन निमंत्रण पत्रिकेस आम्ही स्वीकार करेला व कार्यक्रमाला हजेरी लावू अशी ग्वाही दिली.
तसेच सर्व भारतीय दलित पॅंथर पदाधिकारी व महिला आघाडी यांच्यासह कार्यक्रमाची शोभा वाढवणार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरित करणार असे संबोधले.
जय भीम पँथर ✊ किरण आरके
0 Comments