त्यांनी आज महाराष्ट्रात प्रोजेक्ट प्रमाणे राजकिय नेते वागतांना दिसता आहे जसे प्रोजेक्ट काही दिवस चालतात आणि काम संपले की, ते प्रोजेक्ट संपतात अगदी त्याच प्रमाणे आज राजकीय परीस्थीती निर्माण झालेली आहे.
तेव्हा आपण सर्वांनीच आज जागृत असायला पाहीजे.आज मागासवर्गीय विद्यार्थी बहुजन समाजावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
आज मुलांना अर्धवट शिक्षण देण्यात येते त्यामुळं त्यांना नौकरी मिळत नाही. परीणामी बेरोजगार वाढताना दिसत आहे सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज भासत आहे
मला आपल्या सर्वांना मंत्रालयावर निळा झेंडा फडकवतांना पाहायचे आहे.
यावेळी सभेला हजारो लोक अँड .विवेक भाई यांना ऐकायला आलेली होती.
त्या प्रमाणे सेकडो नवतरुणांना व तरुणींनी भारतीय दलीत कोब्रा संघटनेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेवुन संघटनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी भारतीय दलीत कोब्रा संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.अशोक दादा बोर्डे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मंचावर विनय चव्हाण नेताजी, आनंदभाऊ बोर्डे सुमित्राताई खडारे, एड भालेराव, राहुल डंबाळे, भोकरदन तालुक्यातील जनतेचे युवा नेतृत्व पँथर अनिलभाऊ पगारे, किरणकुमार आरके, सिल्लोड तालुक्याचे नवीन तालुकाध्यक्ष राहुलभाऊ सूर्यवंशी, मनीषाताई गायकवाड, निलेश गायकवाड, सुधाकर दाडगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सागरभाऊ बोर्डे मित्र मंडळाच्या वतीने कोब्राराजे एड भाई विवेक चव्हाण आप संघर्ष करो हम आपके साथ है या घोषणने सभेत जोश आला होता.
- जयभीम
0 Comments