त्यानंतर जेजुरी सासवड व पुरंदर बारामती तालुक्यातील भीम-सैनिकांनी पुणे लोणंद पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग जेजुरी येथे 2 तास रोखून धरला महामार्ग जाम केला.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पूर्वीच्या जागे लगतच 20 फूट अंतरावर महामार्गाला लागूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा निर्णय जाहीर केला तसेच दोन गुंठे जागा देण्याचे आश्वासन दिले
महामार्ग लगतच वीस फुट अंतरावर पुतळा उभारण्यासाठी दोन गुंठे जागा ताब्यात दिली .
जेजुरीतील भीम - सैनिकांनी दिलेल्या लढ्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी आज जेजुरीला बारामती येथील नेते अरविंद गायकवाड यांच्यासमवेत भेट दिली ..
या लढ्यातील प्रमुख पंढरीनाथ जाधव , दादा भालेराव , दीपक भालेराव , विनोद सोनवणे , प्रमोद डीखले , सागर सोनवणे , खंडू भालेराव व जेजुरी येथील भीमसैनिक यांच्यासोबत चर्चा करून माहिती घेतली .
राज्यातील संपूर्ण आंबेडकरी समाज जेजुरी व सासवड येथील भिमसैनिकांच्या पाठीशी आहे असे आश्वासित केले.
याप्रसंगी बारामती तालुक्यातील नेते अरविंद गायकवाड व इतर सहकारी हे सोबत होते...
जय भीम.
एड भाई विवेक चव्हाण
भारतीय दलित कोब्रा प्रमुख.
0 Comments