संभाजी नगर औरंगाबाद - नंदनवन कॉलनी शांतीपुरा परिसरात सामाजिक जबाबदारी महानगर पालिका व डॉ निलेश अंबेवाडीकर यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपनाला सुरवात करण्यात आली, या मधे जवळपास 17 प्रकारचे झाडं हे लिटिल फ्लॉवर शाळा ते संपूर्ण शांतीपुरा, नंदनवन कॉलनी, अमित नगर, विशालनगर परिसरात 500 झाडं लावण्यात येणार आहे.
यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष युसूफ शेख, माजी नगरसेवक जेम्स आंबीलढगे, डॉ अरुण शिरसाठ, एम ए अझर, रेखा वाहटूळे, कैसर बाबा,धनंजय गायकवाड,भीमराव सरवदे, लालबहादूर कांबळे प्रा सदाशिव ढाके, प्रा. राजेश दहिवाले , भाउसिंग सूर्यवंशी, प्रा चामले, सुनील राजनोर, संतोष मुळे, भास्कर इंगळे, इंजि भूषण पहूरकर, हर्षवर्धन इंगळे, रवी वाहटुळे, दीपक गायकवाड, प्रवीण इंगळे, अखिल गायकवाड, असित सरवदे, वैभव वाठोरे, सलीम शेख,वसाहती तील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments