या भेटीत आदरणीय पँथर भाऊ यांनी सर्व पँँथर्स सोबत सविस्तर चर्चा केली व भाऊ फाऊंडेशन पँथर्स च्या होणाऱ्या पुढील महाराष्ट्र राज्य दौऱ्या व नियुक्ती बद्दल नियोजन सांगितले.
दिनांक 31-10-2020
यावेळी भाऊ फाऊंडेशन पँथर्स संस्थापक अध्यक्ष आदरणीय पँथर दिपकभाऊ हिवाळे, भाऊ फाऊंडेशन पँथर्स राष्ट्रीय अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमुख प्रवक्ता पँथर कवी किरण, युवा महाराष्ट्र अध्यक्ष ऋषीकेश भैय्या हिवाळे, युवा सदस्य सुनील पगारे, शेख नसीम भाई, चंद्रसेन इनकर, भगवान पडोळ, क्षितिज गवळी आदि भाऊ फाऊंडेशन पँथर्स कार्यकर्ते उपस्थित होते...
भाऊ फाऊंडेशन पँथर्स जिंदाबाद
जयभीम जयभीम आर्मी...
फोटो बाय - क्षितिज गवळी / भगवान पडोळ
0 Comments