दिनांक 13-12-2020
मुख्य चौक भोकरदन सिल्लोड रोड
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भीम आर्मी भोकरदन कमिटी वतीने
संतोष जी गायकवाड यांचे शहरातील मुख्य चौक येथे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते फुलहार पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
प्रमुख पाहुणे संतोष जी गायकवाड, अनिलभाऊ पगारे, के.व्ही भाई, फकिरा जी बिरसोने, शब्बीरभाई मन्सूरी, किरण आरके उपस्थित..
भीम आर्मी भोकरदन कमिटी यांचे चर्चा सत्र पार पाडले..
भीम आर्मी पदाधिकारी यांनी आपापली प्रश्न गायकवाड यांच्याकडे मांडली व उत्तरे जाणून घेतली ...
जयभीम जयभीम आर्मी जय भारत जय संविधान
0 Comments